MS-CIT ONCET 2025

MKCL कडून आलेल्या आदेशानुसर मी ही लिंक बंद करीत आहे. Sorry Everybody

सर्व प्रश्न आपल्या MSCIT कोर्स मधील आहेत. इरा आणि पुस्तक यांचा मेळ घालून स्टाफ ला  किमान सराव करता यावा म्हणून हा एक प्रयत्न आहे. अगदी सेम प्रश्न नसले तरी असे प्रश्न सराव केल्यामुळे मला वाटते थोडा आत्मविश्वास वाढेल.