📞 संपर्क: 96655 02889Call: 96655 02889
⏰ सोम–शनि ९ ते ७ · रविवार सुट्टी⏰ Mon–Sat 9 AM–7 PM · Sun closed 📍 कामशेत · तळेगाव · वडगाव📍 Kamshet · Talegaon · Vadgaon
आशादीप कंप्युटर लोगो
१९९० पासून विश्वासTrusted since 1990

आमच्याबद्दलAbout Us

मावळ परिसरातील विद्यार्थ्यांना दर्जेदार संगणक व डिजिटल कौशल्य प्रशिक्षण देणारे, तीन शाखांचे विश्वासार्ह केंद्र.

A trusted three-branch institute giving students across the Maval region quality training in computer and digital skills.

आमची ओळखWho we are

तीन दशकांचा शिक्षण प्रवासThree decades of teaching

आशादीप कंप्युटर ची स्थापना १९९० मध्ये झाली — मावळातील विद्यार्थ्यांना संगणक शिक्षण सहज व परवडणारं उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने. आज कामशेत, तळेगाव दाभाडे व वडगाव मावळ या तीन शाखांमधून आम्ही MS-CIT, शासनमान्य टायपिंग, KLiC, Tally & GST, प्रोग्रामिंग, AI आणि Spoken English असे अनेक कोर्स चालवतो.

गेल्या ३५+ वर्षांत ५०००+ विद्यार्थी इथून शिकून आज नोकरी, व्यवसाय आणि स्वतःच्या पायावर उभे आहेत. MKCL अधिकृत केंद्र व महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे मान्यताप्राप्त टायपिंग केंद्र असल्याने आमची प्रमाणपत्रे शासनमान्य व विश्वासार्ह आहेत.

Ashadip Computer was founded in 1990 to make computer education simple and affordable for students in Maval. Today, through our three branches in Kamshet, Talegaon Dabhade and Vadgaon Maval, we run a wide range of courses — MS-CIT, Govt. Typing, KLiC, Tally & GST, Programming, AI and Spoken English.

Over 35+ years, more than 5000 students have trained with us and gone on to jobs, businesses and independent careers. As an MKCL Authorised Centre and a typing centre recognised by the Maharashtra State Council of Examinations, Pune, our certifications are government-recognised and trusted.

संस्थापकांचा संदेशFounder's Message

आमचं ध्येय, आमची प्रेरणाOur purpose, our drive

Mr. अयुब पिंजारी संस्थापक अध्यक्षFounder President

१९९० साली एका छोट्या वर्गातून आम्ही एका स्वप्नाने सुरुवात केली — मावळातील प्रत्येक विद्यार्थ्याला संगणक व आधुनिक तंत्रज्ञान आत्मविश्वासाने वापरता यावं. गेल्या ३५ वर्षांत हजारो विद्यार्थी इथून शिकून आज स्वतःच्या पायावर उभे आहेत, हीच आमची खरी कमाई. काळ बदलला, तंत्रज्ञान बदललं, पण आमचं ध्येय तेच आहे — दर्जेदार शिक्षण, वैयक्तिक लक्ष आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या यशावरचा विश्वास. तुमच्या उज्ज्वल भविष्याचा हा प्रवास आपण एकत्र करूया.

In 1990 we began with a single classroom and one simple dream — that every student in Maval should use computers and modern technology with confidence. Over 35 years, thousands of our students have built careers and independent lives, and that remains our truest reward. Technology has changed and the times have changed, but our purpose has not — quality teaching, personal attention, and genuine belief in every student's success. Let us begin the journey to your bright future, together.

— Mr. अयुब पिंजारीसंस्थापक अध्यक्ष, आशादीप कंप्युटरFounder President, Ashadip Computer
दृष्टी आणि ध्येयVision & Mission

आम्ही कुठे जातोयWhere we are headed

🎯

ध्येय (Mission)Mission

प्रत्येक विद्यार्थ्याला दर्जेदार, व्यवहारिक आणि रोजगारक्षम संगणक व डिजिटल कौशल्यांचे प्रशिक्षण देऊन, त्यांना आत्मविश्वासाने स्वतःचे करिअर घडवण्यासाठी सक्षम करणे.

To empower every student with practical, employable computer and digital skills through quality training and personal mentorship — so they can build confident careers.

🌟

दृष्टी (Vision)Vision

१९९० पासूनच्या विश्वासाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देत, मावळ परिसरातील प्रत्येक विद्यार्थ्याला डिजिटल युगात स्वावलंबी बनवणारे अग्रगण्य संगणक प्रशिक्षण केंद्र बनणे.

To be the most trusted institute in Maval — blending three decades of trust with modern technology to make every student digitally self-reliant.

मान्यता व प्रमाणपत्रेRecognition & Certifications

शासनमान्य व अधिकृतGovernment-recognised & authorised

आमची प्रमाणपत्रे अधिकृत मंडळांकडून दिली जातात — त्यामुळे ती सर्वत्र ग्राह्य आहेत.

Our certificates are issued under official boards, so they are valued everywhere.

🏅 MKCL ALC अधिकृतAuthorised
Vadgaon Maval27210230
Talegaon27210278
Kamshet27210266
⌨️ MSCE Pune टायपिंगTyping
टायपिंग केंद्रTyping Centreवडगाव मावळVadgaon Maval
Authorization CodeAuth. CodeGCCTBC-214290233425
मंडळ: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणेBoard: MSCE, Pune
🎓 आमची खात्रीOur promise
शासनमान्य प्रमाणपत्रेGovt.-recognised certificates
प्रत्येक विद्यार्थ्याला स्वतंत्र संगणकA computer for every student
प्रशिक्षित व अनुभवी शिक्षकTrained, experienced trainers
आमची टीमOur Team

आशादीपची माणसंThe people behind Ashadip

Mr. अयुब पिंजारीसंस्थापक अध्यक्षFounder President
Mr. वसीम पिंजारीव्यवस्थापकीय संचालकManaging Director
अं
Mrs. अंजुम पिंजारीहेड ब्रांच प्रमुखHead Branch In-charge
अस्मा ताहीर पिंजारीतळेगाव शाखा प्रमुखTalegaon Branch Head
वै
वैष्णवी खोल्लमकामशेत शाखा प्रमुखKamshet Branch Head
गा
गायत्री गायकवाडवडगाव शाखा प्रमुखVadgaon Branch Head

आमच्या कुटुंबाचा भाग व्हाBecome part of our family

आजच प्रवेश घ्या किंवा मोफत डेमो सेशन बुक करा.Apply today or book a free demo session.